महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीचे वतीने नियोजित राज्य पातळीवरील आंदोलन च्या पार्श्वभूमीवर बेमुदत कामबंद आंदोलन च्या तिसरा दिवस

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीचे वतीने नियोजित राज्य पातळीवरील आंदोलन च्या पार्श्वभूमीवर बेमुदत कामबंद आंदोलन च्या तिसरा दिवस

 

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीचे वतीने नियोजित राज्य पातळीवरील आंदोलन च्या पार्श्वभूमीवर बेमुदत कामबंद आंदोलन च्या तिसरा दिवस महावितरण जळगाव परिमंडळ कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली.दि.०७/०३/२०२४*महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे जळगाव परिमंडळ सचिव कॉ विरेंद्र सिंग पाटील संघटनेचे पदाधिकारी कॉ सचिन फड कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार प्रतिनिधी प्रमोद ठाकूर,विजय वराडे,खलील शेख, जिल्हा भरातून आलेल्या सर्व कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार समवेत उपस्थित होते.
१.कंत्राटीआऊटसोर्सिंग कामगार कर्मचारी यांचे वयाच्या ६० वर्षा पर्यंत शाश्वत रोजगार हमी मिळावी
२.कंत्राटी कामगारांना महानिर्मिती कंपनी चे कर्मचाऱ्यांप्रमाणे ३० टक्के पगारवाढ मिळावी.
३.समान काम समान वेतन मिळावे
४.दुर्दैवाने अपघात प्राणहानी झाली असता मिळणारे नुकसान भरपाई चार लाख ऐवजी २० लाख करण्यात यावी.
५.कायम कामगार कर्मचारी प्रमाणात ईतर सर्व लाभ मिळणे आवश्यक आहे.
या व अशा प्रमुख मागण्या साठी सदर आंदोलन सुरू आहे.