गो.पु .पाटील विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व कला महाविद्यालय येथे संस्थेच्या दिवंगत सचिव स्वर्गीय वात्सल्यमूर्ती सौ. साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

कर्मवीर, तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था संचलित, गो.पु .पाटील विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व कला महाविद्यालय कोळगाव, येथे आज 24/12/2022 शनिवार, रोजी संस्थेच्या दिवंगत सचिव स्वर्गीय वात्सल्यमूर्ती सौ. साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

दि 24/12/2022 वार शनिवार रोजी कर्मवीर *तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित गो.पु.पाटील विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व कला महाविद्यालय कोळगाव येथे संस्थेच्या दिवंगत सचिव स्वर्गीय वात्सल्य मूर्ती साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले*.
प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एच.पाटील सर, पर्यवेक्षक, श्री. ए.एच. पवार सर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री संदीप बाविस्कर सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यवाहक श्री आर पाटील सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस. ए. वाघ सर यांनी केले.