Home पाचोरा श्री गो.से. हायस्कूल पाचोरा Hsc vocational विभाग /MCVC बारावीचा निकाल 97. 14...

श्री गो.से. हायस्कूल पाचोरा Hsc vocational विभाग /MCVC बारावीचा निकाल 97. 14 %लागला 

श्री गो.से. हायस्कूल पाचोरा Hsc vocational विभाग /MCVC बारावीचा निकाल 97. 14 %लागला

 

 

आज नाशिक बोर्डाने जाहीर केलेल्या 12 वी च्या निकालात श्री .गो.से. हायस्कूल MCVC विभागाचा एकूण निकाल 97.14 %लागला असून ट्रेड निहाय निकाल खालील प्रमाणे आहे .

इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी 100% ,इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी 100% ,कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी 91.66 .

इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी ट्रेडचा सलग तिसऱ्या वर्षी 100% निकाल लागला आहे .या विभागातून राजपूत हर्षल संजय हा प्रथम आलेला आहे . इलेक्ट्रिकल विभागातून काळे गौरव प्रभाकर प्रथम आलेला आहे. शेख नाजमीन निसार ही विद्यार्थी कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या ट्रेड मधून प्रथम आलेला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ,संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब श्री. संजय वाघ, संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय दादासाहेब श्री.महेश देशमुख संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय नानासाहेब श्री.व्ही. टी .जोशी, शालेय समितीचे चेअरमन आदरणीय दादासाहेब श्री.खलील देशमुख ,शालेय तांत्रिक समितीचे चेअरमन आदरणीय अण्णासाहेब श्री. वासुदेव महाजन ,प्राचार्य श्री.एन. आर.पाटील सर ,उपप्राचार्य श्री.आर.एल.पाटील सर ,किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री.मनीष बाविस्कर सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Don`t copy text!