निधन वार्ता योगेश पुडलिक मानकर यांचे अल्पशा आजाराने निधन
सोयगाव, दि . २२ (प्रतिनिधी ) : शहरातील दयाळ नगर परिसरातील योगेश पुडलिक मानकर (वय ४३ ) यांचे बुधवारी (दि. २२) रोजी सकाळी ०५.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ०१.३० वाजता सोयगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी दोन बहीण, एक भाऊ,एक मुलंगा ,एक मुलगी , असा मोठा परिवार आहे. ते ते सोयगाव नगरपंचायत चे माजी नगरसेवक होते.
























