Home महाराष्ट्र निधन वार्ता सोयगाव येथील कै.काशिनाथ साळुबा आगे यांचे दुःखद निधन

निधन वार्ता सोयगाव येथील कै.काशिनाथ साळुबा आगे यांचे दुःखद निधन

निधन वार्ता सोयगाव येथील कै.काशिनाथ साळुबा आगे यांचे दुःखद निधन

 

 

यांचे दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११:३० वाजता दुःखद निधन झाले आहे.

त्यांची अंत्ययात्रा दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता सोयगाव स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना. 💐

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🙏 ॐ शांती, शांती, शांती 🙏 🌸 भावपूर्ण श्रद्धांजली 🌸 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

शोकाकुल:

आगे परिवार, सोयगाव ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Don`t copy text!