क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ कृष्णापुरी पाचोरा नूतन कार्यकारिणी जाहीर

क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ कृष्णापुरी पाचोरा नूतन कार्यकारिणी जाहीर

 

दिनांक 11 जून 2023 रविवार रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या उपस्थितीत सर्वानुमते निवड करण्यात आली

अध्यक्ष कैलास शेनफडू महाजन सर उपाध्यक्ष सुनील अशोक महाजन, नाना सांडू महाजन ,गोरख रघुनाथ महाजन

सचिव शरद बाबुराव गीते
सहसचिव कन्हैया हिरामण देवरे,

सदस्य
बबलू महाजन, मधुकर सुखदेव महाजन, संतोष भास्कर महाजन , सुदर्शन आत्माराम सोनवणे, दिलीप रोकडे सर ,महेश माळी,डॉ संजय माळी, m s महाजन सर ,डॉ गोरख महाजन, प्रकाश बळीराम महाजन ,वासुदेव भिवसन माळी , डॉ सुरेश महाजन , संजय महाले ,डॉ प्रवीण माळी ,विशाल देविदास महाजन ,

सल्लागार श्रीराम नाना महाले , चिंधू बळीराम मोकळ, अशोक शिवलाल महाजन , युवराज बापू महाजन।

सभेस के एस महाजन सर, डॉक्टर संजय रामराव माळी , श्री सुनील नामदेव माळी ,नाना सांडू महाजन, सुरेश रामदास महाजन , प्रवीण युवराज महाले , नामदेव रामदास माळी , शांताराम रामदास महाजन , साहेबराव रामभाऊ महाजन , चिंधु बळीराम मोकळ , कन्हैया हिरामण देवरे , शरद गीते ,दत्तू प्रल्हाद पाटील ,मधुकर सुखदेव महाजन ,सुनील नाना उमाळे , दिलीप जुलाल रोकडे सर , प्रमोद पोपट महाजन, समाधान शांताराम महाजन , नितीन शिवदास महाजन , दिनेश निंबा महाजन , शंकर भिला महाजन , महेश सदाशिव माळी , प्रकाश बाजीराव महाजन , नगरसेवक वासुदेव माळी ,श्रीराम नाना महाले , बबलू गणेश महाजन , सुनील अशोक महाजन आदी समाजबांधव उपस्थित होते.