निलेश मिस्तरी होतकरु मुलगा आपल्या कुटुंबासह संपुर्ण जबाबदारी असणारा निलेश आज मृत्यु सोबत झुंज देत आहे पण आपण एक हात मदतीचा दिला तर वाचू शकतो प्राण

निलेश मिस्तरी होतकरु मुलगा आपल्या कुटुंबासह संपुर्ण जबाबदारी असणारा निलेश आज मृत्यु सोबत झुंज देत आहे पण आपण एक हात मदतीचा दिला तर वाचू शकतो प्राण

श्री.निलेश मिस्तरी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना शरीराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे निलेश च्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्याच्या ऑपरेशन साठी खूप खर्च येत आहे. त्याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून मोठे बंधू ज्ञानेश्वर मिस्तरी हे एका पाय नी अपंग असुन तेही आपला धार्मिक व्यवसाय करता आई शेत मजुरी करत उदरनिर्वाह करता त्या करता जाहीर आव्हान करत सरळ हातानी मदतीचा हात पुढे करा त्याच्या ऑपरेशन साठी सामुदायिक मदत व्हावी या उद्देशाने ही पोस्ट आम्ही शेअर करत आहोत. आपली छोटीशी मदत त्याच्यासाठी खूप खूप मोलाची ठरेल..
खाली दिलेल्या नंबर वर त्याला आपण हवी तेवढी मदत करू शकता…
विजय (आण्णा ) पाटील, कृष्णापुरी पाचोरा
Phone pe & Google pay No.. 95616 15353