Home पाचोरा श्री.गो.से.हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

श्री.गो.से.हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

श्री.गो.से.हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

 

 

आज दिनांक 19/2/2026 गुरुवार रोजी पा.ता.सह.शिक्षण संस्थेच्या श्री.गो.से.हायस्कूल. पाचोरा मध्ये “छत्रपती शिवाजी महाराज” जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. पाटील,उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील. यांच्या हस्ते महाराजांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी पर्यवेक्षिका सौ.ए.आर.गोहिल. मॅडम,पर्यवेक्षक श्री.आर.बी.बांठिया,पर्यवेक्षक श्री.आर.बी.तडवी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.एम.टी. कौंडीण्य, क्रीडा प्रमुख श्री.एस. पी.करंदे,किमान कौशल्य प्रमुख श्री. मनीष बाविस्कर, कार्यालयीन प्रमुख श्री.अजय सिनकर तसेच सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Don`t copy text!