कृष्णापुरी भागातील जगदीश पिराजी पाटील यांची सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या पाचोरा शहर सरचिटणीस पदी निवड झाली
भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्यातील पाचोरा मंडलाची कार्यकारणी मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशाने, मा.ना.श्री. गिरीशभाऊ महाजन ,खासदार स्मिताताई वाघ, मा.श्री.आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्री.डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेनुसार,पाचोरा- भडगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात मंडल अध्यक्ष श्री. दीपक पांडुरंग माने, पाचोरा मंडलाची कार्यकारिणी जाहीर करीत आहेत.भाजपा नेते अमोल भाऊ शिंदे यांचे समर्थक कृष्णापुरी भागातील जगदीश पिराजी पाटील यांची सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या पाचोरा शहर सरचिटणीस पदी निवड झाली