सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर तर्फे वृक्षारोपण संपन्न

🌈 पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे 🇮🇳हरघर तिरंगा🇮🇳 अभियाना अंतर्गत दि.13/8/22 शनिवार रोजी स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन शपथ व 🌳वृक्षारोपणाचा🌳 कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.श्री.दीपक पाटील सर यांनी शिक्षकांचा विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ करून शालेय परिसरात वृक्षारोपण केले. प्रसंगी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.