पाचोरा दिपक माने यांना “भारतीय जनता पार्टी” पक्षाकडून सन्मान चिन्ह प्रदान 

पाचोरा दिपक माने यांना “भारतीय जनता पार्टी” पक्षाकडून सन्मान चिन्ह प्रदान

 

 

 

( पाचोरा प्रतिनिधी जनलक्ष्य न्यूज )

 

पाचोरा शहरातील अमोल भाऊ शिंदे यांचे खंदे समर्थक जळगाव पश्चिम पाचोरा शहर मंडल अध्यक्ष दीपक माने यांना पक्षाकडून सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले प्रथम राष्ट्र,नंतर पक्ष आणि मग स्वतः या तत्वावर अनुसरून काम करणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची योगदान अत्यंत कौतुकस्वाद आहे अशे सन्मान चिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले तेसच दिपक माने यांचा वर सर्वं स्तरावरून अभिनंदन वर्षाव होत आहे