पाचोऱ्यात नवकार प्लाजा मधील ग्राउंड फ्लोरला दुकान नंबर 20 मधील पूर्वा फॅशन कलेक्शन रेडीमेड कापड दुकानात रात्री अचानक आग लागली

पाचोरा प्रतिनिधि
पाचोरा येथील कृषि उतपन्न बाजार समिति समोर नवकार प्लाजा मधील ग्राउंड फ्लोरला दुकान नंबर 20 मधील पूर्वा फॅशन कलेक्शन ररेडीमेड कापड दुकान रात्री 11,30ते 12वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली अंकुर हॉस्पिटल च्या पेसेंटच्या नाते वाईक यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडा ओरड केला पूर्वा फॅशन कलेक्शन च्या बाजुच्या सागर कुशन दुकानाचा नंबर वरती बोर्ड वरती असल्याने सागर कुशन चे मालक सागर पाटील त्यांना कळविन्यात आले की तुमच्या बाजुचे दुकानाला आग लागली आहे तुम्ही लवकर या सागर पाटील यांनी कुठला ही विलंब न करता लगेच दुकानावर आले व सर्व आजु बाजुच्या दुकान दाराणां बोलूवून घेतले भाजपा नंदू सोमवंशी पृथ्वी गिप्ट चे मालक गोडसे सर जेनरिक मेडिकल चे मालक यध्नेश कासार
न्यूज झेप चे संजय पाटील भारती एग्रो चे मालक जगदीश पाटील हे सर्व लगेच हजर झाली व फायर बिग्रेड यांना मद्त केली फायर बिग्रेड वाले यांनी 1तास मेहनत घेऊन आग आटोक्यात आनली तसेच भाजपा ,नंदु सोमवंशी यांनी या घटनेची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनला मो, फोन वरुण माहिती दिली