क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ कृष्णापुरी पाचोरा अध्यक्ष पदी श्री संजय महाले

क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ कृष्णापुरी पाचोरा अध्यक्ष पदी श्री संजय महाले

माळी समाज पंच मंडळाची सर्वसाधारण सभा संपन्न, सभेचे अध्यक्ष माळी समाज पंचा मंडळाचे अध्यक्ष संतोष भास्कर महाजन होते सभेत मागील संचालक मंडळाची मुदत संपली असल्याकारणाने नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली सभेस प्रमुख उपस्थिती, नानासो श्रीराम महाले, नगरसेवक वासुदेव भुषण महाजन , डॉक्टर जी एस आबा महाजन, एस व्ही गीते सर, शंकर भिला महाजन , के एस महाजन सर, बबलू गणेश महाजन, ओमकार शिवाजी महाजन, बापू शामराव महाजन, एकनाथ राजू महाजन, गोरख दौलत महाजन, त्र्यंबक भगवान महाजन ,रामभाऊ शेनफडू महाजन , मधुकर सुखदेव महाजन, हिंमत विठ्ठल महाजन , संदीप बाबुराव पाटील , युवराज भगवान महाजन , अतुल आनंदा महाजन, कैलास भरत महाजन , शुभम अशोक महाजन, विजय बाजीराव महाजन, दत्तू प्रल्हाद महाजन,बापूराव गोविंदा महाजन , नाना सांडु महाजन ,सुनील अशोक महाजन , ज्ञानेश्वर पंढरीनाथ महाजन ,अशोक शिवलाल महाजन ,निलेश गणेश महाजन ,किशोर महाजन , संजय शिवाजी महाले ,साहेबराव रामभाऊ महाजन, नथू दयाराम महाजन ,मयूर सुधाकर महाजन, डॉक्टर संजय आमराव माळी , दिलीप जुलाल रोकडे , प्रदीप राजू महाजन, भास्कर सहादू महाजन , वसंत गोविंदा महाजन, नामदेव शांताराम महाजन, बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते त्यात त्यात सर्वानुमते श्री संजय महाले यांची निवड करण्यात आली त्यानंतर पुढील संचालक मंडळाची निवड सर्व समाज बांधव उपस्थितांच्या चर्चेतून करण्यात आली
*💠अध्यक्ष💠 -संजय शिवाजी महाले*
💠उपाध्यक्ष💠के एस महाजन ,
ज्ञानेश्वर पंढरीनाथ महाजन ,
शंकर भिला महाजन
💠सचिव💠 नाना सांडू महाजन ,
💠सहसचिव💠 शरद बाबुराव गिते
💠विश्वस्त संचालक💠 -श्रीराम मोतीराम महाले , चिंधु बळीराम मोकळ, संतोष भास्कर महाजन, युवराज भगवान महाजन , अशोक शिवलाल महाजन,
💠संचालक💠 -दत्तू प्रल्‍हाद महाजन, सुनील अशोक महाजन,
मयूर सुधाकर महाजन, वाल्मीक भगवान महाजन, श्री वासुदेव भिवसन महाजन (नगरसेवक), भास्कर सहादू महाजन, गोरख रघुनाथ महाजन, डॉक्टर जी एस महाजन, एम एस महाजन सर, दिलीप जुलाल रोकडे,
यांची सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली ,
सभेचे प्रास्ताविक शरद गीते यांनी मांडले तर आभार नाना सांडु महाजन यांनी मानले