पाचोरा कृष्णापुरी भागातील सुकन्या डॉ.स्वाती नितीन पाटील BAMS पदवी प्रदान

पाचोरा कृष्णापुरी भागातील सुकन्या डॉ.स्वाती नितीन पाटील BAMS पदवी प्रदान

 

 

( पाचोरा प्रतिनिधी )

कृष्णापुरी भागातील रहिवासी स्व.नितीन भिला पाटील यांची कन्या स्वाती नितीन पाटील ( महाजन ) हिने डॉक्टरी क्षेत्रात BAMS शिक्षण पूर्ण करून आपल्या वडिलचं स्वप्न पूर्ण करून दिला मनाचा तुरा लहान असताना स्वाती पाटील हिचा वडिलचं दुःखद निधन झाल्या नंतर मोठे काका संजय भिला पाटील यांनी आपल्या मुली प्रमाणे स्वाती पाटील हिचे पालकांत्त्व स्वीकारून उंचशक्षित करून देत स्वाती पाटील हिचे स्वप्न पूर्ण केले संजय पाटील हे सध्या वेस्टर्न रेल्वे मुंबई येथे मोटरमॅन म्हणून मुबंईला कार्यरत आहेत कामाची धावपळ करून आपल्या मुलावर शिक्षण व संस्कार घडवत आज त्याचं फ्लीत झल्याच दिसून आले.डॉक्टरी क्षेत्रात शिक्षण केल्याबद्दल कृष्णापुरी ग्रामस्थ कडून डॉ. स्वाती पाटील हिचा अभिनंदन व शुभेच्छा वर्षवं होत आहे तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा.