पाचोरा शहरात कृष्णापूरी भागातील पुलाच्या कामाला न.पा मार्फत सुरवात

पाचोरा शहरात कृष्णापूरी भागातील पुलाच्या कामाला न.पा मार्फत सुरवात

शहरात खुप वर्षापासून नागरिकांची गैरसोय होणार पुल आखेर आज पासुन कामाची सुरुवात झाली हिवरा नदी वर असेलला पुल आज पासून रहदारी करता बंद असुन पायी जाणार आणी येणार नागरिकांची प्रचंड त्रास होणार आहे यांच्या मुळे नागरिक प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच नगरपालिकेने पर्यायी रस्ता दिला आहे त्यानुसार वाहन धारकानी वाहन वापर करावा तरी नागरिकांनी काम सुरु झाले आहे यांची नागरिकांनी दखल घ्यावी.