पाचोरा पांचाळेश्वर नगर येथे मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

पाचोरा पांचाळेश्वर नगर येथे मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

 

 

12 जानेवारी निमित्त मासाहेब जिजाऊ यांच्या जन्म दिवसानिमित्त पांचाळेश्वर नगर येथे मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पांचाळेश्वर येथे यावेळी विठाबाई शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांच्या हस्ते दीप प्रजनन करण्यात आले व मासाहेब जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यावेळी अंबालाल पवार सर व वाघ मॅडम पवार मॅडम यांच्या हस्ते मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र भाऊ पाटील व माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र सुखदेव पाटील शाखाप्रमुख शरद भाऊ पाटील रोहिदास जी पाटील विलास भाऊ पाटील कपिल संजय पाटील जीभाऊ धनगर राजेंद्र पाटील शिवराज पाटील संदीप पाटील सचिन पाटील दीपक पाटील चेतन पाटीलआदी उपस्थित होते आभार शरद पाटील