राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

जळगाव, दि. 26 – थोर कल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी तहसिलदार सुरेश थोरात, आर. एस. पाटील, नम्रता नेवे, प्रकाश शेळके आदि उपस्थित होते.