छत्रपती शाहू महाराज नवयुवक मराठा समाज मंडळ तर्फे मा.साहेब जिजाऊ जयंती निमित्ताने राजश्री शाहू महाराज चौकाचे नामकरण सोहळा

छत्रपती शाहू महाराज नवयुवक मराठा समाज मंडळ तर्फे मा.साहेब जिजाऊ जयंती निमित्ताने राजश्री शाहू महाराज चौकाचे नामकरण सोहळा

 

छत्रपती शाहू महाराज नवयुवक मराठा समाज मंडळ पाचोरा यांचे कडून आज दि.12/01/2024 रोजी मा.साहेब जिजाऊ जयंती निमित्ताने राजश्री शाहू महाराज चौकाचे नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मा. श्री किशोर आप्पा पाटील आमदार पाचोरा भडगाव यांचे हस्ते फलक अनावर व नामकरण करण्यात आले या कार्यक्रमाला मा. दिलीप भाऊ वाघ माजी आमदार पाचोरा भडगाव हे अध्यक्ष म्हणून होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मंडळाचे अध्यक्ष श्री हेमंत चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.डॉ.सौ. सुनिता राजेश मांडोळे यांनी तर आभारप्रदर्शन श्री संदीप शिंदे सर यांनी केले.

या कार्यक्रमास पाचोरा मार्केट कमिटीचे सभापती श्री गणेश भीमराव पाटील व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनिल पाटील सर नायब तहसीलदार श्री भास्कर शहाणे नायब तसीलदार श्री रमेश देवकर तसेच पूनगाव ग्राम पंचायतचे नव निर्वाचित सरपंच सौ सुनिता चिंतामण पाटील उपसरपंच श्री अनिल बारकु पाटील ग्राम पंचायत सदस्य श्री प्रविण पाटील, मनोज मोरे, अनिल परदेशी प्रा आबा सोनवणे शिवलाल मोची नारायण मोची ग्राम सेवक श्री विकास पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते तर या कार्यक्रमास पूनगाव व कॉलनी परिसरातील नागरीक हजर होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री हेमंत चव्हाण उपाध्यक्ष प्रा श्री राजेश मांडोळे सर सचिव श्री संजय शिंदे खजिनदार श्री सू ना पाटील सर सदस्य श्री धनजय शळके सर विलास देवकर संतोष सपकाळ दिनेश सपकाळ प्रा. सुधाकर कदम प्रकाश मराठे विठ्ठल एरंडे बापू खामकर किरण पठाडे विजय जाधव अनिल गुंजाळ रणजीत गुंजाळ संदीप तांबे निवृत्ती तांदळे अनिल कदम दत्तू शिंदे डॉ नरेश गवंदे योगेश जाधव राजेंद्र जाधव बारकू चव्हाण पिंटू मूलमुले प्रविण निकुंभ महेंद्र महाडिक ऋषिकेश गुंजाळ सौ रंजना गुंजाळ सौ योगिता पांगारे आदींनी परिश्रम घेतले.