पंचायत समिती गणाच्या लोकसंख्ये नुसार मिळणार निधी – सभापती चव्हाण
सोयगाव : दत्तात्रय काटोले
सोयगाव पचायत समितीसाठी शासनाने पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून तीन कोटी रुचायं निधी नुकताच उपलब्ध झाला आहे.
त्यातून ग्रामीण भागात सभागृह, पानद रस्त।, रस्त। लाईट, पेवर बॅक, नाली, स्मशानभूमी, बाकडे या विविध विकास होणार आहेत. त्यासाठी पंचायत समिती गणांच्या लतं नुसार तालुक्यातील प्रत्येक गणातीतंल नुसार समिती सध्याना निधी वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती
सभापती उत्तम महारू चव्हाण यांनी जनलक्ष न्यूज नेटवर्क प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली. पंचायत समितीच्या सहा गणातून एकून सहा सदस्य निवडून आलेले असून प्रत्येक मतदारसात विकास कामे करण्यासाठी पक्षभेद न करता प्रत्येक सदस्यांच्या गणातील ग्राम पंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणसान निधी वाटप करणार असल्याचे पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण यांनी यावेळी सांगितले .
























