Home पाचोरा पाचोरा शहर महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार किशोर आप्पा...

पाचोरा शहर महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार किशोर आप्पा पाटील यांची सर्वानुमते निवड

पाचोरा शहर महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार किशोर आप्पा पाटील यांची सर्वानुमते निवड

 

 

आज रोजी उत्साह पूर्व वातावरणात राजीव गांधी टाऊन हॉल येथे महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीची मीटिंग संपन्न झाली त्यामध्ये माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांची अध्यक्ष म्हणून सर्वांना मते निवड करण्यात आली तसेच विविध विषयावर विचार विनिमय करण्यात आले त्यामध्ये 11 एप्रिल सकाळी नऊ वाजता कृष्णापुरी मारुती मंदिरापासून ते महात्मा फुले स्मारक पर्यंत रॅली काढण्याचे ठरले तसेच संध्याकाळी जयंती मिरवणूक काढण्याचे ठरविले, दहा किंवा बारा तारखेला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांच्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक व्याख्यान करण्याचे योजिले आहे तसेच विविध कार्यक्रम आयोजन करण्याचा मानस यावेळी समितीने व्यक्त केला

या मीटिंगसाठी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये

सुदर्शन महाजन, नगरसेवक अशोक पाटील, संतोष महाजन नगरसेवक प्रदीप वाघ, कन्हैया देवरे, सामाजिक कार्यकर्ते खलील दादा देशमुख, शरद गीते गंगाराम तेली ,रवींद्र बळीराम महाजन, नाना सांडू महाजन, प्रवीण पाटील, नथू महाजन, चिंधु मोकळ महाजन, संजय पाटील, जिभाऊ पाटील ,नितीन पाटील, प्रमोद महाजन, भूषण पाटील, सुनील दिलीप महाजन, दिनेश महाजन, तेजस जगताप, गजानन महाजन, पत्रकार राहुल महाजन, पत्रकार नंदू भाऊ शेलकर ,हर्षल खामकर, चेतन महाजन, गणेश पाटील ,शुभम महाजन, सुनील पाटील सर, पत्रकार योगेश पाटील, पत्रकार अनिल येवले, विजय जाधव ,भूषण चौधरी सुनील महाजन, वीरेंद्र पाटील, शरद पाटील, डॉक्टर संजय, जाधव ,रवींद्र महाजन, दिलीप महाजन, विठ्ठल महाजन कमलेश महाजन, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!