Home पाचोरा गो.से.हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात

गो.से.हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात

गो.से.हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात

 

 

पाचोरा:~ येथील पीटीसी श्री.गो.से.

हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक एन .आर.पाटील

(ठाकरे ) यांचेहस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी शाळेच्या प्रगतीत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सर्व शिक्षिका भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी उपमुख्याध्यापक आर.एल.पाटील,

पर्यवेक्षिका ए.आर.

गोहिल,पर्यवेक्षक आर.बी. बांठिया, ज्येष्ठ शिक्षक पी.एम.पाटील, संजय करंदे,

कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर

आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Don`t copy text!