Home महाराष्ट्र सौ हर्षदाताई काकडे यांच्या झंझावाती दौऱ्यात शेवगाव तालुक्यात दोन दिवसात शिंदे शिवसेनेच्या...

सौ हर्षदाताई काकडे यांच्या झंझावाती दौऱ्यात शेवगाव तालुक्यात दोन दिवसात शिंदे शिवसेनेच्या ५१ शाखेचे उद्घाटन संपन्न,अहिल्या नगर जिल्ह्यातील पहिला उच्चांक

सौ हर्षदाताई काकडे यांच्या झंझावाती दौऱ्यात शेवगाव तालुक्यात दोन दिवसात शिंदे शिवसेनेच्या ५१ शाखेचे उद्घाटन संपन्न,अहिल्या नगर जिल्ह्यातील पहिला उच्चांक

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेना शाखेच्या उदघाटनाचा संपूर्ण राज्यभर धुमधडाका सुरू असुन त्यामध्ये सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेला अहिल्यानगर जिल्हा सर्व प्रथम आघाडीवर आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ‌. हर्षदाताई काकडे यांनी शेवगाव तालुक्यातील दोन दिवस झंझावाती दौऱ्यात शिंदे शिवसेनेच्या ५१ शाखेचे उद्घाटन केले हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शाखा स्थापनेचा सर्वाधिक प्रथम उच्चांक गाठला आहे.शेवगाव तालुक्यात शिवसेनेच्या शाखेची स्थापना झालेली गावे पुढील प्रमाणे आहेत.१) भायगाव,२) भातकुडगाव, ३)खामगाव, ४)हिंगणगाव,५)जोहरापूर,६) वडुले बु.७)सामनगाव, ८)मळेगाव,९) आखतवाडे,१०) आपेगाव,११) ढोरजळगाव ने,१२) ढोर जळगाव शे,१३)निंबेनांदुर,१४) वाघोली,१५)वडुले खुर्द,१६) बर्हानपूर,१७) चव्हाणवाडी,१८) दिंडेवाडी,१९) आव्हाणे बु.,२०) आव्हाणे खु.२१) अमरापूर,२२) सुलतान पूर,२३) शहाजापूर,२४) भगूर,२५)वरूर बु.२६)राक्षी,२७) सोनेसांगवी२८) चापडगाव,२९) दिवटे,३०) लाड जळगाव,३१) राणेगाव१,३२) राणेगाव२,३३) आधोडी,३४) ठाकूर पिंपळगाव,३५) चेडे चांदगाव,३६), सुळे पिंपळगाव,३७)आंतरवली बु.३८) आंतरवली खु.,३९) मंगरूळ बु.४०) मंगरूळ खुर्द,४१)हसनापूर१, ४२)हसनापूर २,४३) ठाकूर निमगाव १,४४) ठाकूर निमगाव, शिंदे वस्ती,४५)थाटे ४६) वडगाव,४७) मुर्शदपूर,४८) आखेगाव,४९) खरडगाव,५०) साल वडगाव,५१)वरूर खुर्द,या प्रमाणे शिवसेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली आहे.वडुले वाघोली येथे हा दौरा आला असता त्यांच्या समवेत या झंझावाती दौऱ्यात सौ हर्षदाताई काकडे यांच्या सह ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे,जगन्नाथ गावडे,अंकुशराव चितळे,गोटीराम वांढेकर,अशोक ढाकणे,राजेंद्र पोटफोडे,रमेश भालसिंग, विश्वासराव वांढेकर,पांडुरंग कळकुटे,गंगाधर भालसींग, हरीभाऊ शेळके,देवदान आल्हाट,सुहास भालसींग, किरण आल्हाट,चंद्रकांत शेळके,धनंजय वांढेकर,अर्जुन शिंदे,योगेश शेळके,विशाल शेळके,चंद्रहास भालसींग,रतन आल्हाट, पृथ्वीराज काकडे, निकम सर, बाळासाहेब काळपुंड,भरत तुतारे,म्हातारदेव आव्हाड,अशोक आव्हाड,गोकुळ नागरे,यशवंत काळपुंड,फिलिप काळपुंड,शहादेव आव्हाड,विठ्ठल आव्हाड,संजय नागरे,बंडू आव्हाड,सुनिल आव्हाड,दिलिप आव्हाड,महादेव आव्हाड हे आवर्जून उपस्थित होते.

Don`t copy text!