एस.एस. एम. एम. महाविद्यालय पाचोरा राष्ट्रीय सेवा योजना व विध्यार्थी विकास विभाग मार्फत शिवस्वराज्य दिन साजरा

एस.एस. एम. एम. महाविद्यालय पाचोरा राष्ट्रीय सेवा योजना व विध्यार्थी विकास विभाग मार्फत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्राचर्य डॉ.भी.ना.पाटील,यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करुण पुष्प हार घालून मानवंदना केली प्रभारी प्राचार्य डॉ. वासुदेवजी वले ,डॉ. जे.व्ही. पाटील विद्यार्थी विकास अधिकारी व डॉ.जे.डी.गोपाळ राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.वाय.बी.पुरी,प्रा.नितीन पाटील,प्रा.अजय गायकवाड सुनील नवगिरे..आदी उपस्थित होते