ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांचे चिरंजीव सिद्धेश महाजन यांनी केली गरीब व गरजू सोबत दिवाळी साजरी

ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांचे चिरंजीव सिद्धेश महाजन यांनी केली गरीब व गरजू सोबत दिवाळी साजरी

पाचोरा येथील रहिवासी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन नेहमी सामाजिक कार्याने चर्चेत असतात त्याचप्रमाणे आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन मुलगा सिद्धेश महाजन हाही आपल्या वडिलांप्रमाणे दिवाळीनिमित्त गरीब व गरजू लोकांना त्याच प्रमाणे अंध व अपंग लोकांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले सिद्धेश महाजन यांचे गरीब व गरजू लोकांना मदतीने त्यांचे दिवाळी उत्साहात संपन्न झाली सिद्धेश कार्यनी वडील भारून गेले.