पाचोऱ्यात तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालेल्या विजय  चौधरी यांची महावीर व्यायाम शाळा येथे सदिच्छा भेट

पाचोऱ्यात तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालेल्या विजय  चौधरी यांची महावीर व्यायाम शाळा येथे सदिच्छा भेट

 

महावीर व्यायाम शाळा क्रीडा संस्था येथे तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालेल्या विजय दादा चौधरी यांनी पाचोरा येथे महावीर यांचे सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांच्यासोबत दत्तात्रय माळी त्यांचा पट्ट्या आलेला होता यावेळी व्यायाम शाळेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील बबन तात्या पैलवान धर्मराज पैलवान पोलीस राहुल दादा गजानन दादा जोशी गंपा पैलवान दिनेश पैलवान अतुल पैलवान राहुल पैलवान बापू पैलवान संदीप मराठे सचिन पाटील आदित्य पैलवान शुभम पैलवान भूषण सावंत निलेश कुलकर्णी सर सुभाष बागुल कुमारी शर्वरी पैलवान सुनील पाटील डॉक्टर समाधान पाटील दादू पैलवान आधी मान्यवरांच्या पैलवानांच्या हस्ते विजय दादा विजय दादा चौधरी यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला व यावेळी विजय दादा यांनी सर्व पैलवानांना मार्गदर्शन केले पहिलवान की काय असते हे त्यांनी सर्व पैलवानांना समजून सांगितले व त्यांनी त्यांच्या जीवनातली काही घडलेल्या प्रसंगांना उजाळा दिला व व्यायामशाहीचे संस्थापक अध्यक्ष कैलास भाऊ आमले यांनी विजय दादा चौधरी यांनी महावीर आणि शाळेत धावती भेट दिल्याबद्दल त्यांचे पाचोरा तालुक्यातील संघातर्फे आभार व्यक्त केले.