पाचोरा शहर माळी समाज मंडळाकडून असिस्टंट इंजिनिअर यांचं स्वागत व सत्कार

पाचोरा शहर माळी समाज मंडळाकडून असिस्टंट इंजिनिअर साहेबांचे स्वागत व सत्कार…

पाचोरा: गिरड रोड सब डीव्हीजन विद्युत ऑफिस मध्ये नवीनच रूजू झालेले असिस्टंट इंजिनिअर श्री पंकज हरी माळी साहेब यांचे स्वागत व सत्कार करताना माळी समाज संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली),तसेच सेवा निवृत्त जि.प. केंद्र प्रमुख शामराव देवराम महाजन सर,तसेच ग्रंथपाल संजय एकनाथ गंभीर माळी सर,तसेच मराठा सेवा संघाचे माजी सचिव संजय मधुकर पाटील, यांच्या हस्ते फुल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.