लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था तर्फे जाहीर आव्हान

लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था तर्फे जाहीर आव्हान

 

 

राम कृष्ण हरी सर्वांना कळविण्यात येते की आपली लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा गेल्या चार वर्षापासून अनाथ लेकरांसाठी काम करत आहे तरी अजूनही आपल्या संपर्कामध्ये किंवा परिसरात किंवा परिचयात अनाथ मुलं असतील तर आपल्या लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेशी संपर्क साधावा
मुलांचा राहणे खाणे आध्यात्मिक शिक्षणासह शालेय शिक्षणाची सर्व जबाबदारी संस्थेमार्फत घेण्यात येईल
तरी गरजू लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा जेणेकरून गरजूंना न्याय देता येईल

🙏🏻🙏🏻-आपलाच-🙏🏻🙏🏻
भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगावकर
ह भ प सुनीताताई पाटील पाचोरा
(लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा)
संपर्क – 9545855243