पापा की लाडली बेटीयाने किया पापा का नाम रोशन – दोघे मुली डी एडला अव्वलं

पापा की लाडली बेटीयोने किया पापा का नाम रोशन – दोघे मुली डी एडला अव्वलं

नांद्रा ता. पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी विनोद आप्पा बाविस्कर यांनी कधीच मुलं व मुलींमध्ये भेदभाव न करता मुलं व मुलींना शिक्षणाची दालने कायम खुली केली त्यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार दरम्यान यांचे गेल्या काही वर्षां पूर्वी त्यांच्या मोठे मुलीचं दीपाली चे लग्न झाले आहे तरी तिला शिक्षणाची असलेल्या गोडी पूर्ण करण्यासाठी तीला जळगावला नूतन मराठा अध्यापक विद्यालयात डी ऍड ला प्रवेश घेतला होता तिला तीन वर्षाचा एक मुलगा आहे व तिच्या फायनल दुसऱ्या वर्षां च्या परीक्षा च्या वेळेस तिची दुसऱ्या मुलाची डिलीवरीची ही तारीख जवळ असताना ही तिने जिद्द व हिम्मतिने ने द्वितीय वर्षाचे सर्व पेपर देऊन विद्यालयातून पास च झाली नाही तर चक्क प्रथम क्रमांक पटकावला व या बरोबरच विनोद बाविस्कर यांची दुसरी मुलगी कु. रुपाली विनोद बाविस्कर हीने ही त्याच वर्षी थेपडे अध्यापक विद्यालय येथे द्वितीय वर्ष ला प्रवेश घेतला होता तिने ही त्या विद्यालयातून याच वर्षी प्रथम क्रमांक पटकावून हम भी किसीसे कम नही याचाच प्रत्यय दिला यामुळे दोघे मुली यांनी दोघ ही नामांकित अध्यपाक विद्यालतून प्रथम क्रमांक पटकवाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत असून त्यांना नूतन विद्यालयाचे प्राचार्य व थेंपडे विद्यालयाचे प्राचंय गोसावीसर यांचे मार्गदर्शन लाभले शेवटी मुलांना पेक्षा निश्चितच मुलीचं अवलं असतात असतात हे याद्वारे दिसून आले आहे या मिळवलेलं यशा बदल त्यांचे नांद्रा सह परिसरातू न शिक्षणप्रेमी यांच्या कडून कौतुक व अभिनंदन होत आहे

.