कै.परशराम कोंडीबा शिंदे माध्यमिक विद्यालयाचे यंदा झालेल्या २०२३मार्च च्या शालेय प्रमाणपत्र परिक्षेत घवघवीत यश
कै.परशराम कोंडीबा शिंदे माध्यमिक विद्यालय मध्ये नुकत्याच झालेल्या शालीय प्रमाणपत्र परिक्षेत सालाबादप्रमाणे यंदाही १००टक्के निकाल जाहीर झाला.या विद्यालयातुन २०२३मार्च मध्ये १७६ परिक्षार्थी होते त्यापैकी १३४परिक्षार्थींनी विशेष प्राविण्य सह यश मिळवले आहे.तर प्रथम श्रेणीमध्ये ३७ परिक्षार्थी तर द्वितीय श्रेणीमध्ये ५ परिक्षार्थी घवघवीत यश मिळवले आहे
या विद्यालयात ९०टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे त्या पैकी प्रथम श्रेणीमध्ये आलेल्या ५ विद्यार्थी रत्नांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१) देव आदिती योगेश- ९७.६४%-प्रथम
२) पाटील गायत्री प्रदिप- ९६.२०%-द्वितीय
३) महाजन निशांत विनोद – ९६.००% तृतीय
४) खांडरे पार्थ बालाजी- ९५.२०% चतुर्थ
५) १) पाटील योगेश नितिन ९५.००% –पाचवा
२) नागणे हर्षाली श्रीकांत-९५.००%–पाचवा