संघपाल किर्तीकर याच्या दनक्या मुळे सुरक्षारक्षकांचा प्रश्न सुटला

संघपाल किर्तीकर याच्या दनक्या मुळे सुरक्षारक्षकांचा प्रश्न सुटला

संविधान आर्मी तर्फे सुरक्षारक्षकांचा प्रश्न सुटल्याने आजचा संविधान आर्मी तर्फे व विविध दहा संघटनांच्या वतीने नशिराबाद नाक्यावर रस्त्यावर येथे होणारे रस्ता रोको आंदोलन रद्द व कंपनीला टाळा ठोको आंदोलन ही रद्द..
सुरक्षारक्षकांचा तीन महिन्याचा थकीत वेतन संविधान आर्मीच्या जन आंदोलनाच्या दणक्यामुळे हा प्रश्न तातडीने सुटला आहे यासाठी उद्याचे रस्ता रोको आंदोलन हायवे क्रमांक सहावर होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने तातडीने नशिराबाद पोलीस स्टेशनला संविधान आर्मीच्या सर्व संविधान रक्षक सैनिकांचे तातडीची बैठक काल रात्री दिनांक 22 मार्च 23 या रोजी बोलविली आणि कंपनीच्या प्रशासनाला देखील बोलविले व नशिराबाद पोलीस स्टेशन मध्ये सविस्तर चर्चा होऊन संबंधित कंपनी मालकाने लेखी पत्र संविधान आर्मीला दिल्यामुळे सदरचे आज दिनांक 23 मार्च 23 या रोजीचे हायवेवरील रस्ता रोको आंदोलन व कंपनीला ताला ठोकू आंदोलन रद्द करण्यात आल्याचे संविधान आर्मीचे भुसावळ तालुका अध्यक्ष व सोशल मीडिया प्रमुख सविधान रक्षक सैनिक संघपाल भाऊ कीर्तिकर यांच्या माध्यमातून प्रशासनाला चेतावणी चे निवेदन देण्यात आलेले होते
सदरचे आंदोलन संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ भावी आमदार जगन भाई सोनवणे संविधान आर्मी प्रदेशाध्यक्ष राकेश भाई संविधान आर्मी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हरीश भाई सुरवाडे तसेच तसेच नशिराबाद येथील सविधान आर्मीचे संविधान रक्षक सैनिक आणि सर्व सुरक्षारक्षक सैनिक आणि नशिराबाद इन्स्पेक्टर श्री मोरे साहेब यांच्या दालनात ही संविधान आर्मी प्रणित व विविध दहा संघटनांची बैठक संपन्न झाली