पाचोरा येथील रांगोळी कलाकार सौ सुवर्णा पाटील मॅडम यांनी श्री संभाजी महाराज चौक येथे श्री रामाची 45 बाय 35 अशी भव्य मोठी रांगोळी काढली

पाचोरा येथील रांगोळी कलाकार सौ सुवर्णा पाटील मॅडम यांनी श्री संभाजी महाराज चौक येथे श्री रामाची 45 बाय 35 अशी भव्य मोठी रांगोळी काढली

पाचोरा प्रतिनिधी (अनिल आबा येवले) पाचोरा येथील शिक्षिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या सौ सुवर्णा पाटील मॅडम या वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रीय पुरुष महापुरुष थोर नेते राष्ट्रीय नेते तसेच जनजागृती वर आधारित रांगोळी काढत असतात त्यांनी यावेळेस श्रीरामाची भव्य अशी 45 बाय 35 साईज आकाराची रांगोळी ही पोट्रेट गालीचा रांगोळी कॅलिग्राफी वापरून त्यात पावडर रंग लेक पोट्रेट कलर साधी रांगोळी पांढरी रांगोळी 120 किलो वापरून त्यात गालीचा रांगोळी पावडर 25 किलो वापरून भव्य अशी श्रीरामाची मूर्ती श्री संभाजी राजे चौक येथे उभारली ही रांगोळी काढायला साधारणता तीन दिवस लागले असून ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना त्यांच्या 13 जणांचा ग्रुप असून त्यांनी मदत केली *1 सौ.सुवर्णा जितेंद्र पाटील*
*2 श्रेयस महेंद्र सोमपूरकर*
*3 सौ.स्वाती मनोज महाजन*
*4 कु.प्राजक्ता सतीश भावसार*
*5 सौ.ललिता तोताराम घोडेस्वार*
*6 सौ.अश्विनी महेंद्र सोमपूरकर*
*7 सौ.पिंकी राजकुमार जिनोदिया*
*8 सौ.ज्योत्स्ना दिलीप शिरसाठ*
*9 सौ.प्रतीक्षा रवींद्र पाटील*
*10 सौ.अनिता भरत चौधरी*
*11 सौ .ज्योती अंबादास पाटील*
*12 सौ .सविता विजय पाटील*
*13 सौ.राजलक्ष्मी बांठिया*