कसबा निवडणुकीच्या कॉंग्रेस विजयाचा पाचोऱ्यात जल्लोष

कसबा निवडणुकीच्या कॉंग्रेस विजयाचा पाचोरा कॉंग्रेस ने केला जल्लोष

पाचोरा (प्रतिनिधी) – पुणे कसबा पोट निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी चे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचे पाचोरा कॉंग्रेस ने केला जल्लोष

भारताचे लक्ष लागलेली पुणे कसबा पोट निवडणुकीत भाजपा ने प्रतिष्ठिचे केली होती. या निवडणुकीत कॉंग्रेस चे महाविकास आघाडी चे उमेदवार रविंद्र धंगेकर हे भरघोस मतांनी निवडून आले. या निवडणुकीत धंगेकर हे रस्तावरचे उमेदवार म्हणून उभे होते. या निवडणुकीत विजयाचे पाचोरा कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतीष बाजी मध्ये जल्लोष करण्यात आला. यावेळी राहुल गांधी आगे बढो नाना पटोले आगे बढो च्या घोषणांनी चौक दणाणला. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, आरोग्य सेवा सेल जिल्हा सरचिटणीस डॉ अनिरुद्ध सावळे, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, एस सी तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, ओबीसी शहर अध्यक्ष शरीफ शेख, इस्माईल तांबोळी, शंकर सोनवणे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, भगवान पाटील, भगवान गायकवाड, सुरेश पाटील, मोहन चौधरी, रविन्द महाजन, मनोज मोरे, सलीम शहा, प्रकाश भिवसणे, अश्रफ अली, अब्दुल रशीद तडवी, फकिरा शेख, खलील शहा जलील शहाकसबा निवडणुकीच्या कॉंग्रेस विजयाचा पाचोरा कॉंग्रेस ने केला जल्लोष

पाचोरा (प्रतिनिधी) – पुणे कसबा पोट निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी चे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचे पाचोरा कॉंग्रेस ने केला जल्लोष

भारताचे लक्ष लागलेली पुणे कसबा पोट निवडणुकीत भाजपा ने प्रतिष्ठिचे केली होती. या निवडणुकीत कॉंग्रेस चे महाविकास आघाडी चे उमेदवार रविंद्र धंगेकर हे भरघोस मतांनी निवडून आले. या निवडणुकीत धंगेकर हे रस्तावरचे उमेदवार म्हणून उभे होते. या निवडणुकीत विजयाचे पाचोरा कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतीष बाजी मध्ये जल्लोष करण्यात आला. यावेळी राहुल गांधी आगे बढो नाना पटोले आगे बढो च्या घोषणांनी चौक दणाणला. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, आरोग्य सेवा सेल जिल्हा सरचिटणीस डॉ अनिरुद्ध सावळे, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, एस सी तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, ओबीसी शहर अध्यक्ष शरीफ शेख, इस्माईल तांबोळी, शंकर सोनवणे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, भगवान पाटील, भगवान गायकवाड, सुरेश पाटील, मोहन चौधरी, रविन्द महाजन, मनोज मोरे, सलीम शहा, प्रकाश भिवसणे, अश्रफ अली, अब्दुल रशीद तडवी, फकिरा शेख, खलील शहा जलील शहा
आरिफ पिंजारी, शिवा महाजन
आरिफ पिंजारी, शिवा महाजन आदी उपस्थित होते.