श्री.गो.से.हायस्कुलच्या विद्यार्थिनींचे वक्तृत्व स्पर्धेत यश

श्री.गो.से.हायस्कुलच्या विद्यार्थिनींचे वक्तृत्व स्पर्धेत यश

पाचोरा(प्रतिनिधी)
पी.के.शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा येथे भारत विकास परिषद आयोजित वक्तृत्व स्पर्धेत पा.ता.सह.शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कुल, पाचोरा या विद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्तम यश संपादन केले.
इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी कोमल अनिल महाजन या विद्यार्थिनीने मोठ्या गटात प्रथम क्रमांक तर गीत जितेंद्र महाजन या विद्यार्थिनीने लहान गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष .दिलीप वाघ,संस्थेचे चेअरमन ..संजय वाघ, व्हाईस चेअरमन .व्ही.टी. जोशी, मानद सचिव . ऍड. श्री. महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन . खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ उपमुख्याध्यापक एन.आर.पाटील पर्यवेक्षक आर.एल. पाटील, .ए.बी.अहिरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.