पाचोऱ्यात वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन यांनी स्वतःच्या खर्चाने खड्डे बुजवण्याचा उपक्रम

पाचोऱ्यात वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन यांनी स्वतःच्या खर्चाने खड्डे बुजवण्याचा उपक्रम

 

पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल रस्त्यावरील खड्ड्याचे काम त्वरित करावे या कामाची बातमी सामाजिक कार्यकर्ता अनिल आबा येवले यांनी दिली असता त्याची दखल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख श्री संदीप जैन यांनी घेऊन त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चाने आज वाढदिवसानिमित्त खड्डे बुजवण्याचा उपक्रम केला पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल रोड वरील पडलेले अनेक खड्डे बुजविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले यांनी बातमी दिली असता ध्येय न्यूज सकाळ लोकमत यांनी आवाज उठवून बातमी लावली त्या बातमीची दखल घेत पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हा उपप्रमुख श्री संदीप जैन यांनी स्वतःच्या खर्चाने खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला त्यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त श्री गो से हायस्कूल कडे जाणाऱ्या रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या खर्चाने खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण यावर भर देऊन त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शाळेतील जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच कोर्ट कामासाठी जाणारे शेतकरी व नागरिक यांचा सर्वांचा विचार करून स्वखर्चाने आज रोजी खड्डे बुजविले या प्रसंगी त्यांचा सोबत त्यांचा मित्र परिवार भूपेश सोमवंशी, हरीश देवरे, संतोष पाटील सर, प्रशांत सोनार, जगदीश महाजन, नितीन खरे, निखिल मोर, महावीर गोड, नदीम भाई शेख, सलमान पिंजारी, निर्णय घेऊन पाचोरा शहरात एक चांगला उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत असून श्री संदीप जैन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भुपेश सोमवंशी,हरीश देवरे, संतोष पाटील सर,प्रशांत सोनार,जगदीश महाजन,नितीन खरे,निखील मोर,नदीम भाई,सलमान पिंजारी,महावीर गौड,बंडू मराठे, पप्पू पाटील आदी उपस्थित होते.