श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा येथे 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा येथे 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा येथे आज दि.25जानेवारी राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त मतदान जनजागृती साठी विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली.यावेळी तहसीलदार कैलास चावडे तसेच नायब तहसीलदार रणजीत पाटील लोहार मॅडम,जयंत सोनवणे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ, उपमुख्याध्यापक.एन.आर.पाटील पी.एम.पाटील,
रणजित पाटील, . संजय करंदे ,. आर. एस. जाधव ,. सागर थोरात,.चंद्रकांत पाटील , .प्रशांत पाटील , . विजय पाटील ,.मयूर देवरे , . रविंद्र पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती साठी घोषणा दिल्या. व रॅली तहसील ऑफिस पर्यंत काढण्यात आली. मतदारांना जनजागृती व्हावी या उद्देशाने शासनातर्फे हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.