भारतरत्न डॉ.बाबासाहेबांना गो.पु.पाटील,विद्यालयात अभिवादन

भारतरत्न डॉ.बाबासाहेबांना गो.पु.पाटील,विद्यालयात अभिवादन…!!!!!

 

कोळगाव  ता.भडगाव —–

कर्मवीर, तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था संचलित, गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव, येथे आज ६ डिसेंबर २०२२ मंगळवार, रोजी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी.

६ डिसेंबर २०२२ मंगळवार रोजी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी,

विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री. एस. एच.पाटील सर, पर्यवेक्षक, श्री. ए.एच. पवार सर , यांनी प्रतिमांचे पूजन केले. विद्यालयातील उपशिक्षक श्री ए. एस. कोळगावकर सर यांनी मनोगत व्यक्त केले.

श्री. एस. ए. वाघ सर यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर  बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.