श्री गो.से .हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

श्री गो.से .हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका शिक्षण संस्था
संचलित श्री गोसे हायस्कूल येथे आज दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रतिमा पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . शाळेच्या मुख्याध्यापिका पी.एम .वाघ. पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन आर. पाटील.सर्व पदाधिकारी उपस्थित होते💐💐💐💐🙏🏻🙏🏻