श्री सु भा पाटील प्रा वि मंदिर पाचोरा येथे नवरात्रीच्यानिमित्ताने शाळेत दांडिया व गरबा नृत्य उत्साहात साजरा

पी टी सी संचिलत श्री सु भा पाटील प्रा वि मंदिर पाचोरा येथे नवरात्रीच्यानिमित्ताने शाळेत
दांडिया व गरबा नृत्य उत्साहात साजरा!
विद्यालयात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दांडिया नृत्यात भाग घेत विविध गाण्यावर ठेका धरला सोबत पालक व शिक्षकवर्ग देखिल यात सामील होत कार्यक्रम अधिक आकर्षित होत – होता त्यावेळी मुस्लिम बंधू भगिनी यांनी ही भाग घेत दांडियात बहारदार नृत्य करत सामाजिक एकतेचे दर्शन घडवून देत राष्ट्रीय- एकता या ठिकाणी जोपासली गेली !
आम्ही सर्व भारतीय एक आहोत हा संदेश यातून दिला गेला!