रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम चाळीसगाव तर्फे नेशन बिल्डर अवार्ड

रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम चाळीसगाव तर्फे नेशन बिल्डर अवार्ड

उद्या दिनांक 25 सप्टेंबर 2022 रविवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता मा. उन्मेशदादा पाटील खासदार जळगाव, मा. मंगेश दादा चव्हाण आमदार चाळीसगाव, मा. नंदकुमार वाळेकर साहेब गटविकास अधिकारी चाळीसगाव, मा.सचिन परदेशी साहेब गटशिक्षणाधिकारी भडगाव, मा. विलास भोई साहेब गटशिक्षणाधिकारी चाळीसगाव, यांचे प्रमुख उपस्थित
शगुन लॉन्स धुळे बायपास चाळीसगाव
येथे रोटरी क्लब तर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या नेशन बिल्डर अवॉर्डचे वितरण होणार आहे.

पाचोरा तालुक्यातील खालील मान्यवर शिक्षकांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे

गायत्री सुभाष पाटील
चारुलता राजधर पाटील
उज्वला विजय साळुंखे
प्रतिभा शालिग्राम बडगुजर
सीमा देवराम पाटील
शिवाजी भास्कर शिंदे
बाळू रघुनाथ पवार
सुभाष दगा देसले
रामकृष्ण दगा पाटील
जितेंद्र गजानन पाटील
किशोर अभिमन्यू पाटील
मनोज प्रकाश पाटील
संभाजी नामदेव पाटील
गुणवंत वामन पवार

सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी आपल्या परिवार व इष्टमित्रासह उपस्थित रहावे असे आवाहन
रोटे.दिपक पंडित पाटील-अध्यक्ष
रोटे. चंद्रकांत धर्मा पाटील,सचिव
डॉ. संतोष मालपुरे, प्रोजेक्ट चेअरमन
रोटे. सुधीरआबा पाटील, प्रो.को.चेअरमन
सर्व सदस्य पदाधिकारी
रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम चाळीसगाव यांनी केले आहे