Home जळगाव प्रकाश तेली यांच्या जीवन म्हणजे काय? ग्रंथाचे अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते प्रकाशन

प्रकाश तेली यांच्या जीवन म्हणजे काय? ग्रंथाचे अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते प्रकाशन

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90;?runfunc: 0; algolist: 0;?multi-frame: 1;?brp_mask:8;?brp_del_th:0.0004,0.0000;?brp_del_sen:0.1000,0.0000;?motionR: 65536;?delta:1;?bokeh:1;?module: photo;hw-remosaic: false;touch: (0.5115741, 0.61793464);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 32;zeissColor: nature;

प्रकाश तेली यांच्या जीवन म्हणजे काय? ग्रंथाचे अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते प्रकाशन

 

जळगाव :- जागतिक विक्रमधारक कवी, लेखक, पत्रकार आणि गीतकार प्रकाश तेली यांच्या जीवन म्हणजे काय? या ग्रंथाचे प्रकाशन जैन उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते जैन हिल्स जळगांव येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले. सदर ग्रंथ प्रकाशन प्रसंगी अनिल जोशी मीडिया प्रमुख जैन उद्योग समूह, वरिष्ठ विधीज्ञ किरण तेली, पत्रकार नीरज घुगे व अन्य मान्यवर उपस्थित होते.  जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ जीवनास दिशा व गती देणारा आहे असे गौरवोद्गार अशोकभाऊ जैन यांनी ग्रंथ प्रकाशन प्रसंगी काढले. प्रकाश तेली यांचे आतापर्यंत पंधरा 17 ग्रंथ हे प्रकाशित झालेले असून जीवन म्हणजे काय? हा अठरावा ग्रंथ आहे.  

प्रकाश तेली यांचे प्रकाशित झालेले 17 ग्रंथ पुढीलप्रमाणे :- प्रकाश तेली यांनी यांचे आता पर्यंत 17 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत ते पुढील प्रमाणे 1) सड़क सुरक्षा 2) बाल-विवाह 3) बढ़ती जनसंख्या 4) किसान 5) वोट 6) नदी-भारत की जलधारा 7) वोट-2 8) वोट-3 9) खाद्य सुरक्षा 10) वोट-4 11) पानी 12) मन की बात 13) बिजली संरक्षण 14) शिक्षा की महत्ता 15) पेड़ की महत्ता 16) प्रकृति की महत्ता 17) झाडे जीवनाचा आधार – मराठी

जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ कशासाठी आणि आपणास काय देतो.

1)    जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ जगण्यास बळ आणि कार्यासाठी  प्रेरणा देतो.

2)    जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ नाते व संबंधातील तणाव नष्ट होवून प्रेम वृद्धिंगत करतो.

3)    जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ जीवनास कसा आकार द्यावा याचे ज्ञान देतो.

4)    जीवन म्हणजे काय? हा दुर्मिळ आणि वाचनीय व आगळावेगळा ग्रंथ आहेत त्यामुळे वाचकांच्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करतो.

5)    जीवन म्हणजे काय? या ग्रंथांमध्ये वास्तविकता आहे, कोणत्याही प्रकारचे काल्पनिक विचार नाहीत.

6)    जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ जीवन कसे जगावे याची सविस्तर माहिती देतो.

7)    जीवन म्हणजे काय? या ग्रंथांमध्ये प्रत्येक वाचक मंत्रमुग्ध होतो.

8)    जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ प्रत्येकाच्या जीवनातील अनेक अडीअडचणी सोडवण्यात मोलाची भूमिका बजावतो.

9)    जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.

10) जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ राष्ट्रीय कार्यास हातभार लावतो.

11) जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचा अंकुर फुलवतो.

12) जीवन म्हणजे काय? या ग्रंथांमुळे सजीवसृष्टी वरील प्रत्येक घटकाचे मोल कळते.

13) जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ जीवनात कसे यशस्वी व्हावे याचे अनेक मार्ग दाखवतो.

14) जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ प्रत्येक घरासाठी आणि घरातील प्रत्येकासाठी आहे.

15) जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ स्वप्न साकार व स्वप्नास आकार देण्यास सहाय्य करतात.

16) जीवन म्हणजे काय? या ग्रंथांमध्ये जीवनाचे अनेक सार सामावलेले आहेत.

             प्रकाश तेली यांचे ग्रंथ हे प्रत्येक ग्रामपंचायतशाळामहाविद्यालयविकास समितीप्रत्येक ग्रंथालय आणि प्रत्येक घरात पोहोचले पाहिजेअसे माननीय नितीन गडकरीजी यांनी त्यांन पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. जीवन म्हणजे काय? ह्या ग्रंथातील प्रत्येक पाठ हा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासारखा आहे. जर हा ग्रंथ वाचकांच्या पसंतीस खरा उतरला नाही तर वाचक हा ग्रंथ आम्हास परत करू शकतात. असे मिशन पब्लिकेशनच्या संचालिक योगिता प्रकाश यांनी सांगीतले.

            जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहेत कारण हा ग्रंथ प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन करतो.  हा ग्रंथ समाज प्रबोधनासाठी लिहिलेला असून प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करणारा व वाचनीय आहे. जीवन म्हणजे काय? हा ग्रंथ समाजहित व राष्ट्रबांधणीचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून लिहिलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाची नाळ याच्याशी जुळलेली आहे. मला खात्रीच नाही तर पूर्ण विश्वास आहे की, हा ग्रंथ प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलण्यात मोलाची भूमिका बजावेल असे प्रकाश तेली यांनी त्यांच्याशी चर्चा करतांना सांगीतले.

            प्रकाश तेली यांच्या लिखानावरून त्यांना समाजाप्रती असलेली तळमळ दिसून येते. प्रकाश तेली हे अत्यंत अभिनव पद्धतीने सामजिक कार्य करीत असून त्यांचे साहित्य कार्य हे प्रत्येकाच्या जीवनास स्पर्श करणारे आहे. त्यांच्या साहित्य कार्याची नोंद विविध रेकॉर्ड बुक्स मध्ये देखील झालेली आहे.

Don`t copy text!