पाचोरा येथील हुतात्मा स्मारक येथे पाचोरा जामनेर पी जे रेल्वे बचाव कृती समितीची बैठकीत महत्वाचे निर्णय

पाचोरा येथील हुतात्मा स्मारक येथे पाचोरा जामनेर पी जे रेल्वे बचाव कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य यांची बैठक होऊन त्या ठिकाणी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये आंदोलन करण्यासंदर्भात तसेच रेल्वेमंत्री जिल्ह्याचे मंत्री व नवनियुक्त महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय व जवळचे मित्र पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यासाठी कृती समिती जाणार असून त्या माध्यमातून श्री आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन देणार आहे या वेळी हुतात्मा स्मारक येथे बैठकीत श्री खलील दादा देशमुख श्री एडवोकेट अविनाश भालेराव श्री सुनील शिंदे श्री गणेश पाटील श्री पप्पू राजपूत श्री नंदकुमार सोनार श्री भरत खंडेलवाल श्री मनीष बाविस्कर श्री संजय जडे श्री शहनाज बागवानश्री अनिल आबा येवले इत्यादी उपस्थित होते