पाचोऱ्यात उघड्या मास विक्री बंद करा विश्व हिंदु परिषद, बजरंग दल तर्फे मागणी

विश्व हिंदु परिषद, बजरंग दल पाचोरा शहर

पाचोरा शहरात सुरु असलेल्या उड्यावर मास विक्रीबाबत
आपणास या लेखी पत्राद्वारे निवेदनाद्वारे सूचित करण्यात येते की यह संख्यांक असलेल्या हिंदू धर्माचा सर्वात महत्वाचा पवित्र असलेला श्रावण मास सुरू झालेला असून या महिन्यात प्राणीमात्राची खवय्यां मार्फत अमानुष अशी कत्तल राजरोसपणे मुख्य चौकात व पाचोरा शहरातील काही भागात रस्त्या रस्त्यावर होत असते जसे की जारगाव चौफुली पासून ते भडगाव रोडवर संपूर्ण पणे मास विक्रीची दुकाने भर रस्त्यावर लागत असल्याने पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर वाढला असून पाणी पावसाचे दिवस असल्याने रहदारी होत असून रस्त्यावरील कुठे हे वाहनांमध्ये येऊन बऱ्याच वेळेस अपधात होण्याच्या घटना नाकारता येणार नाही. त्यात मांस विक्रीमुळे जास्त प्रमाणात घाण व त्यातून होणारी दुर्गधी व त्यातून निर्माण होणारे डास म्हणजे कुठेतरी हे सर्व आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे. तसेच हिंदूंची वस्ती असून हिंदूच्या धार्मिक स्थळ जैन मंदिर आहे त्या परिसराच्या आवतोभोवती आशा प्रकारचे प्रकार रस्त्यावर होऊ नये व भर रहदारीच्या रस्त्यावर हे मांस विक्रीची दुकाने लागत असून आजपासून हिंदूचे सण उत्सव सुरु होत आहे. त्यामुळे हिंदूच्या भावनाना आहत होत असून हा जो काही त्रास आहे तो फक्त श्रावण महिन्यापुरताच समिती नसून हा वर्षेनुवर्ष सुरू आहे त्यामुळे या विषयाचा कायमचा बंदोवस्त करावा व जे काही मास विक्रीची दुकाने आहे ते सर्व एकाच ठिकाणी म्हणजे मटण मार्केटमध्ये स्थलांतरित करून रस्त्यावर होणारी मांस विक्री कायमची बंद करावी, तसेच पवित्र श्रावण मासात बहुलेक सर्वच हिंदूचा उपवास असतो व हिंदू समाजातील जनतेकडून मास मध्यंन से बर्ज असल्याने मास विक्री रस्त्यांवर व चौकात करण्यास शासन व प्रशासनाने बंदी आणावी व हिंदूच्या भावनांना जपावे व न्याय दयावा.सद्यातरी हिंदू हा उदारमतवादी झाला आहे. परंतु शासन प्रशासनाने हिंदूंच्या भावनांची जपणूक न केल्यास रस्त्यावर उतरून सदर नाम विक्रीची दुकाने बंद करण्यात इतपत हिंदू समाज सक्षम आहेच. त्या वेळेस जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी स्थानिक प्रशासन म्हणून आपण जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी. तरी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही तात्काळ सुरू करून उपाय योजना कराव्यात ही नम्र विनंती.सचिन येवले महावीर गौड योगेश पाटील यावेळी उपस्थित होते