भास्करराव पाटील व प्रमोद शिंपी यांचा भाजप प्रवेश

भास्करराव पाटील व प्रमोद शिंपी यांचा भाजप प्रवेश

 

श्री भास्करराव पाटील व प्रमोद शिंपी यांचा भाजप प्रवेश सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त भास्करराव पाटील यांनी काल दिनांक २५ डिसेंबर रोजी भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन येथे आ सुरेश भोळे आनच्या उपस्थित भारतीय जनता पार्टी प्रवेश केला शिंपी समाजाचे प्रदेश युवा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शांताराम शिंपी यांनी सुद्धा काल भारतीय जनता पार्टी प्रवेश केला या दोघांना जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे राजू मामा यांनी भाजप चा गमच्या प्रदान करून त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या प्रसंगी भाजप ज्येष्ठ पदाधिकारी उदय जी भालेराव, भगतभाई बालाणी, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी राहुल वाघ नितीन इंगळे जयेश भावसार व मुकुंद मेटकर उपस्थित होते