गर्भवती गो मातेला अज्ञात आयशर मालवाहतूक वाहनाने दिली जोरदार धडक बजरंग दलाचे कार्यकर्ते सचिन येवले यांनी दिले जीवन दान

गर्भवती गो मातेला अज्ञात आयशर मालवाहतूक वाहनाने दिली जोरदार धडक बजरंग दलाचे कार्यकर्ते सचिन येवले यांनी दिले जीवन दान

आज दिनांक १९/०७/२०२२ रोजी मध्यरात्री सुमारे ११:५० च्या सुमारास रिलायन्स पेट्रोल पंप पाचोरा च्या समोर १ गर्भवती गो मातेला अज्ञात आयशर मालवाहतूक वाहनाने जोरदार धडक दिल्याने गो मातेच्या कंबरेच्या हाडाला तदा गेला आहे अशी खबर रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिस हवालदार सचिन पाटील यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते सचिन येवले यांना भ्रमण द्वानी वर दिल्याने रात्री वेद्यकिय उपचार झालेत व सकाळी संबंधित गाई च्या मालकाला कळवून गाय त्यांच्या ताब्यात देण्यात आली तरी पुढील उपचार मालक करणार आहेत असे तोंडी आश्वासन घेतले
सदर विषयात लोकप्रिय माननीय आमदार किशोर अप्पा पाटील व नगर पालिका प्रशासनास बजरंग दल गोरक्षा विभागा तर्फे लेखी पत्र व्यवहार करून शहृतील भटक्या व विना मालकांच्या गो वंशाला गो शाळेत रवाना करण्या संदर्भात आवाहन करण्यात येणार आहे
व पशू पालक बांधवांना पण आवाहन करण्यात येणार आहे की त्यांनी आपल्या गो वंशाला चराइ साठी रस्त्यावर सोडू नये गायरानात घेऊन जावे