नानासो संजय वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्कूल कमिटी सदस्य

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा यांच्यातर्फे माननीय चेअरमन नानासो संजय वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्कूल कमिटी चेअरमन दादासो खालील देशमुख, यांत्रिक विभाग चेअरमन अण्णासो वासुदेव महाजन, मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिलाताई वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील, एन आर पाटील, ए बी अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर सांस्कृतिक विभाग प्रमुख आर बी तडवी, एन बी महाजन ,श्रीकांत अहिरे व इतर सर्व कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.