श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे ” माणसात देव शोधणारे थोर समाज सुधारक,स्वच्छतेचे उपासक संत गाडगे महाराज यांची जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित,

श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे ” माणसात देव शोधणारे थोर समाज सुधारक,स्वच्छतेचे उपासक संत गाडगे महाराज यांची जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण

मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिलाताई वाघ, पर्यवेक्षक आर.एल. पाटील एन.आर.पाटील ए.बी.अहिरे, कार्यालय प्रमुख अजय सिनकर,सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.तडवी, बोरसे सर व टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, ज्येष्ठ शिक्षिका,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या उपस्थित करण्यात आले.