पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांतर्फे संत रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली

पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांतर्फे संत रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली

पाचोरा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव यांच्यातर्फे श्री संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी श्री विकास पाटील सर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की श्री संत रविदास महाराज यांचे सर्वांनी विचार लक्षात घेऊन कार्य केले पाहिजे तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी यांनी आपले विचार मांडताना संतांचे गुण सर्वांनी अवलंबले तर नागरिकांची व देशाची प्रगती होईल संतांचे विचार सर्वांनी घेतले पाहिजे असे त्यांनी मत मांडले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले श्री प्रमोद पाटील सर श्री नंदकुमार शेलार श्री नगराज पाटील श्री सुनील पाटील श्री नाना महाजन श्री गोवर्धन श्री विनोद अहिरे श्री विकास पाटील सर श्री लक्ष्मण सूर्यवंशी रईस बागवान विकी मराठे आत्माराम गायकवाड इत्यादी उपस्थित होते