निधन वार्ता- कल्पनाबाई शशिकांत मोरे गुरुवारी सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा

निधन वार्ता- कल्पनाबाई शशिकांत मोरे
गुरुवारी सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा

पाचोरा (वार्ताहर) दि,०२
पाचोरा शहरातील नागसेन नगर मधील रहिवासी तथा
पाचोरा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी
*कल्पनाबाई शशिकांत मोरे* वय ४९ यांचे आज बुधवार दि २ रोजी दुपारी २.१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.रिपब्लिकन पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा सेवानिवृत पालिका कर्मचारी शशिकांत मोरे यांच्या त्या पत्नी तर सामाजिक कार्यकर्ता दीपक व विशाल मोरे यांच्या आई होत. त्यांची अंत्ययात्रा आज गुरुवार रोजी सकाळी ९ वाजता राहते घर नागसेन नगर पाचोरा येथून निघणार आहे..त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.