पाचोरा तालुक्यातील पहिले हृदयरोग विशेषज्ञ डॉ. अंकुर अनिल झंवर व तालुक्यातील पहिले मेंदू व मनका रोग विशेषज्ञ डॉ.अमृता अंकुर झंवर यांच्या नवीन हॉस्पिटलचे उदघाटन सोहळा २८/११/२०२१ रोजी

पाचोरा तालुक्यातील पहिले हृदयरोग विशेषज्ञ डॉ. अंकुर अनिल झंवर व तालुक्यातील पहिले मेंदू व मनका रोग विशेषज्ञ डॉ.अमृता अंकुर झंवर यांच्या नवीन हॉस्पिटलचे उदघाटन सोहळा २८/११/२०२१ रोजी

पाचोरा तालुक्यातील पहिले हृदयरोग विशेषज्ञ डॉ. अंकुर अनिल झंवर व तालुक्यातील पहिले मेंदू व मनका रोग विशेषज्ञ डॉ.अमृता अंकुर झंवर यांचे नवीन हॉस्पिटलच शुभ मुहूर्तावर उदघाटन सोहळा..

▪️डॉ.अंकुर अनिल झंवर
M.B.B.S.,M.D.,D.N.B.(Medicine)
Consultant Intervention Cardiologist
हृदय रोग विशेषज्ञ

डॉ.अंकुर झंवर हे पाचोरा तालुक्यातील पहिले हृदयरोग विशेषज्ञ डॉक्टर असुन, त्यांनी आपले शिक्षण M.B.B.S.व D.N.B.(medicine) औरंगाबाद येथील MGM मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथून पूर्ण केले.पुढील हृदयरोग संबंधी,भारतातील अतिउच्च सुपरस्पेशालिटी शिक्षण त्यांनी नानावटी हॉस्पिटल, मुंबई येथून पूर्ण करून DNB Cardiologist ची पदवी प्राप्त केली.
डॉ.अंकुर झंवर यांना सन १९१८मध्ये Top 50Young Eminent Cardiologist Of The चा A.V.GANDHI SCAI पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी निरनिराळ्या जर्नल्स मध्ये आपले लेख लिहून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेझेंटेशन करून मेडिकल क्षेत्रात आपली छाप निर्माण केलेली आहे.एका केस प्रेझेंटेशनसाठी सन२०१७ मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

▪️डॉ. अनिल एस.झंवर
M.B.,FCPS(Medicine)
MNAMS(Mumbai)
कन्सल्टंट फिजिशियन,
छाती विकार व मधुमेहतज्ञ

डॉ अनिल झंवर पाचोरा शहरातील नामांकित, अनुभवी व खात्रीशीर इलाज करणारे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. ते पाचोरा तालुक्यातील पहिले कन्सल्टंट फिजिशियन असून, पाचोरा व भडगांव तालुक्यातील रुग्णाची ३५वर्षा पासून सेवा करीत आहेत .त्यांनी M.B.B.S.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षण FCPS व MNAMS मुंबई येथून प्राप्त केले .
ग्रामीण भागात कन्सल्टंट फिजिशियन म्हणून सतत १५ वर्षा पेक्षा सेवा दिल्या बद्दल माननीय राष्ट्रपती कडून त्यांना दिल्ली येथे सुवर्ण पदक (गोल्ड मेडल) देऊन भारत सरकार कडुन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी १९८२ ते १९८६ या काळात मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटल मध्ये असिस्टंट ऑनररी म्हणुन काम केले आहे.

▪️डॉ. अमृता अंकुर झंवर M.B.B.S.DNB(Medicine)
DNB (Neurology) (Manipal Uni)
Consultant Neurologist
मेंदू व मणका रोग विशेषज्ञ

डॉ.अमृता अंकुर झंवर , ह्या पाचोरा तालुक्यातील पहिल्या व एकमेव मेंदू व मणका रोग विशेष तज्ञ आहेत.त्यांनी आपले M.B.B.S.चे शिक्षण बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे येथून केले आहे,DNB (Medicine) हे सोलापूर येथून व सुपरस्पेशालिटी DNB Neurology चे शिक्षण नामांकित कस्तुरबा मेडिकल कॉलेज (KMC) (Manipal University) येथून प्राप्त केले आहे.एपीलेपसी (Epilepsy) ची ट्रेनिंग भारतातील सुप्रसिद्ध ईस्टिट्यूट AIIMS कोचीन येथून पूर्ण करून त्यांनी Neuro-Radiology व Neuro- Electrophysiology चे प्रशिक्षण त्रिवेंद्रम येथील श्री चित्रा ईस्टिट्यूट येथून प्राप्त केले आहे. त्यांचे वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जनर्ल्स मध्ये प्रकाशन आहेत. त्यांनी Intervention Neurology. ( Mechanical Thrombectomy ) मध्ये अनुभव घेतला आहे..