कला छंद आर्ट टीमने साकारली दुर्गा देवीची 10 बाय 15 फूट या आकाराची रांगोळी

कला छंद आर्ट टीम पाचोरा यांनी नवरात्र उत्सवाचे निमित्त साधून जळगाव येथे दुर्गा माता देवीची 10 बाय 15 फूट या आकाराची रांगोळी साकारली आहे या रांगोळी करिता सलग 52 तास कालावधी तर एकूण 25 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे.

रांगोळी कलाकार
शैलेश कुलकर्णी,स्वाती महाजन, साक्षी तावडे, अश्विनी अहिरे, सारिका गीरासे,सीमा झंवर,ऐश्वर्या सराफ,शुभांगी पाटील

संपर्क शैलेश कुलकर्णी
कला छंद आर्ट
(रांगोळी,ड्रॉइंग,पेंटींग ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस)*
*8446932849*